कोणत्या मतदारसंघातून लढतायत बॉलिवूड सेलिब्रिटी?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौट पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहे.

कंगना आपले होमटाऊन हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे.

बॉलिवूड स्टार गोविंदाने पुन्हा एकदा राजकारणात उडी घेतली आहे.

शिवसेना शिंदे गटातून तो मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवेल.

हेमा मालिनी मथुरा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील.

अरुण गोविल यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिलंय. ते मेरठमधून निवडणूक लढतील.

अभिनेता रवी किशन उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून निवडणूक लढवेल.

मनोज तिवारी दिल्लीच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवतील.

शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून निवडणूक लढवतील.

VIEW ALL

Read Next Story