अव्यक्त प्रेम आणि बरंच काही; हँडसम हंक देवानंद यांच्या Love Stories

Published by: Zee Team | Sep 26, 2023

1950  आणि 1960  च्या दशकात रुपेरी पडद्यावरील सुपरस्टार देव आनंद हे तरुणींच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यांची एक झलक पहायलाही चाहते आतुर व्हायचे.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

आपल्या रोमँटिक चित्रपट आणि गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले देव आनंद त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकेच रोमँटिक होते.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

देव आनंद यांनी त्यांच्या आयुष्यात तीन महिलांवर खूप प्रेम केले. स्टारच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या नातेसंबंधांवर एक नजर.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

सुरैय्या

Published by: Zee Team | Sep 26, 2023

ते दोघे 'किनारे किनारे चले जाएंगे' या चित्रपटासाठी शूटिंग करत असताना ती बोटीतून पडली आणि तिला वाचवण्यासाठी त्यांनी तलावात उडी मारली.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

सुरैयाच्या आजीने सुरुवातीपासूनच या नात्याला विरोध केला होता, कारण त्यांचा धर्म वेगळा होता. विरोधाला न जुमानता कलाकार भेटत राहिले आणि पळून जाण्याची योजनाही आखली. अखेरीस, आजीच्या दबावामुळे त्यांनी त्यांचे नाते तोडले. सुरैया वयाच्या ७४ व्या वर्षीही अखेरच्या श्वासापर्यंत अविवाहित राहिली.

Published by: Zee Team | Sep 26, 2023

कल्पना कार्तिक

Published by: Zee Team | Sep 26, 2023

झीनत अमान

Published by: Zee Team | Sep 26, 2023

झीनतला राज कपूर आवडायचे हे कळल्यावर मात्र त्यांनी तिला कधीच प्रेमाची कबुली दिली नाही. देव आनंदचे आत्मचरित्र लाँच झाल्यानंतर, झीनतने दावा केला की देव यांच्या मनातील या भावनांबद्दल त्यांना काही माहिती नव्हते .

Published by: Zee Team | Sep 26, 2023

VIEW ALL

Read Next Story