'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा मोहक अंदाज

Published by: Zee Team | Apr 13, 2024

माधुरी ही वेस्टर्न लूकप्रमाणेच पारंपारिक लूकमध्येही सुंदर दिसते.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

सध्या माधुरी दीक्षित ही ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून झळकत आहे.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

आता माधुरीच्या डिझाईनर लूकमधील ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

माधुरीने नुकतंच पिवळ्या रंगाचा घागरा लेहंगा परिधान केला होता.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

यासोबत तिने सुंदर ज्वेलरी आणि त्याला साजेसा मेकअपही केला होता.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

यात माधुरीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

माधुरीच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Apr 13, 2024

VIEW ALL

Read Next Story