हुस्न तेरा तौबा तौबा..! समृद्धीचं सौंदर्य खुललं

अभिनेत्री समृद्धी केळकर अभिनयासोबत सौंदर्याने असते सतत चर्चेत

अभिनयासोबत समृद्धी एक उत्तम नृत्यगंणा देखील आहे.

अभिनेत्रीने नुकतेच तिचे पांढऱ्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोत समृद्धी खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या नवीन लुकने चाहत्यांना वेड लावलं आहे.

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे.

VIEW ALL

Read Next Story