मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं.

सोनाली ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

सध्या सोनाली थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी सोनालीने निळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता.

या फोटोला तिने एक हटके कॅप्शनही दिले आहे.

"जेव्हा मी one day फुकट मध्ये नाही, Phuket मध्ये घालवला …", असे कॅप्शन सोनालीने या फोटोला दिले आहे.

सोनालीच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

अनेकांनी तिच्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story