'पुष्पा'च्या शूटिंगसाठी तुरुंगातून बाहेर आला 'हा' अभिनेता!

'पुष्पा 2'

'पुष्पा 2' या चित्रपटासाठी सगळेच चाहते उत्सुक आहेत.

शूटिंगसाठी जामिनावर सोडलं

अभिनेता जगदीश प्रताप बंडारी याला चित्रपटाच्या शूटिंगसाठी जामिनावर सोडण्यात आलं आहे.

काय होतं प्रकरण?

डिसेंबर 2023 मध्ये एका महिलेनं आत्महत्या केली होती त्या प्रकरणात जगदीश प्रताप बंडारीला अटक करण्यात आली होती.

जगदीश प्रताप बंडारीची महत्त्वाची भूमिका

जगदीशनं या चित्रपटात पुष्पाता खास मित्र केशवची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमनं त्याला मिळालेल्या जामिनावर वक्तव्य केलेलं नाही.

जगदीशवर काय होते आरोप?

जगदीशनं एका महिलेला तिचे आक्षेपार्ह्य फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या महिलेनं आत्महत्या केली होती.

कधी झाली होती अटक?

या प्रकरणात 6 डिसेंबर रोजी जगदीशला अटक करण्यात आली होती. तर आत्महत्या केलेल्या महिलेसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता.

जगदीशचं करिअर

जगदीशनं 2018 मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली. (All Photo Credit : Jagadeesh Prathap Bandari Instagraam/ Social Media)

VIEW ALL

Read Next Story