आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या भावोजींकडे किती संपत्ती?

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बहिणीच्या पतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

दत्तराज साळगावकर हे मुकेश अंबानींचे लहानपणीचे मित्र आहेत. त्यांचे लग्न मुकेश यांची बहिण दिप्तीसोबत झाले.

दत्तराज आणि दिप्ती यांच्यात लहानपणापासून चांगली मैत्री होती. दोघेही मुंबईतील पहिली गगनचुंबी इमारत उषा किरणमध्ये रहायचे.

दिप्ती त्यावेळी 22 व्या मजल्यावर तर दत्तराज 14 व्या मजल्यावर रहायचे. दोन्ही परिवारांचं एकमेकांकडे येणंजाणं होतं.

दत्तराज यांचे वडिल वासुदेव साळगावकर, व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत. धीरुभाई अंबानी यांना ते आपला मेंटोर मानत असत.

दत्तराज साळगावकर यांच्याकडे गोव्यामध्ये चिकालिम, कंडोलिम आणि दोना पॉलामध्ये कित्येक हजार कोटींची संपत्ती आहे.

दत्तराज यांनी साळगावकर क्रिकेट क्लब 1974 मध्येच बनवला होता. ते गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षदेखील होते.

VIEW ALL

Read Next Story