मौनी फक्त चित्रपट आणि मालिकांमधूनच नाही तर मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमधूनही दिसली आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियामधूनही खूप कमवते.

सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग असल्याने अनेकांनी तिच्या फोटोला पसंती दिली आहे.

मौनीने तिच्या इन्टाग्रामवर काही फोटो दिसत आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉयने नागिनपासून बिग बॉसपर्यंत सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला. अशातच आता मौनीने बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून अनेकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

Mouni Roy Bikini Photos

मौनी रॉयचा हॉट अन् बोल्ड लूक; चाहते म्हणाले 'तुम हुस्न परी तुम...'

VIEW ALL

Read Next Story