चुकूनही या 5 भाज्या फ्रिजमध्ये कापून ठेवू नका?

भाज्या फ्रिजमध्ये ठेवणे शरीरासाठी घातक

फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाजा खाल्ल्यावर होतो विपरित परिणाम

काकडी

फ्रिजमध्ये ठेवलेली काकडी खाल्ल्यास होतो पोटाचा त्रास

टोमॅटो

फ्रिजमध्ये ठेवलेले टोमॅटो पोटावर प्रक्रिया करतात

कांदा

कांदा फ्रिजमध्ये खराब होतो अशावेळी तो खाल्ल्यास अपचन किंवा उलट्यांचा त्रास होतो

बटाटा

बटाटा फ्रिजमध्ये कडक होतो पचनालाला त्रास होतो

लसूण

लसूण देखील फ्रिजमध्ये ठेवणे घातक आहे

VIEW ALL

Read Next Story