फ्रिजमध्ये ठेवलेली काकडी खाल्ल्यास होतो पोटाचा त्रास
फ्रिजमध्ये ठेवलेले टोमॅटो पोटावर प्रक्रिया करतात
कांदा फ्रिजमध्ये खराब होतो अशावेळी तो खाल्ल्यास अपचन किंवा उलट्यांचा त्रास होतो
बटाटा फ्रिजमध्ये कडक होतो पचनालाला त्रास होतो
लसूण देखील फ्रिजमध्ये ठेवणे घातक आहे