नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता म्हणाला...

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

साखरपुडा

साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धूलिपाला(Sobhita Dhulipala) साखरपुडा नुकताच पार पडला.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

नागा चैतन्यची प्रतिक्रिया

अशातच आता दोघंही लवकरच थाटामाटात लग्न करतील, अशी चर्चा होताना दिसतीये. अशातच आता नागा चैतन्य याने लग्नावर प्रतिक्रिया दिलीये.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

लग्न कधी?

लग्न कधी करणार? असा सवाल विचारल्यावर, कदाचित तुम्हाला वाटेल की माझ्या लग्नासाठी ही उलटी गिनती सुरू आहे, असं उत्तर नागाने दिलं.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

थाटामाटात लग्न

लग्न म्हणजे अशा लोकांबद्दल आहे ज्यांना माझ्यासाठी खूप महत्त्व आहे. हे मोठे थाटामाटात लग्न नसावे, असं नागा म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

लग्न कसं करायचंय?

लोक संस्कृती आणि परंपरा लक्षात ठेवतात, म्हणून मला ते तसे हवे आहे, असं म्हणत नागाने लग्नावर भाष्य केलंय.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

तारीख ठरली नाही

अद्याप काहीही लग्नाची तारीख ठिकाण असं काहीही ठरवलं गेलं नाही आणि ते लवकरच जाहीर करू, असं नागाने म्हटलंय.

Published by: Saurabh Talekar | Aug 28, 2024

VIEW ALL

Read Next Story