चमकदार साडीत नोराचा जबरदस्त तोरा, दिवाळी लूक चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

धडाकेबाज डान्स आणि हटके अदांनी नोरा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

आता देखील नोरा फतेहीच्या हटके लुकने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

नुकतेच नोरा फतेहीने तिचे चमकदार साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

नोरा फतेहीने चमकदार साडीमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

सोशल मीडियावर तिचे साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 01, 2024

VIEW ALL

Read Next Story