सकाळी किती वाजेपर्यंत झोपावे आणि किती वाजल्यानंतर उठल्यास कोणते परिणाम होतात. जाणून घ्या सविस्तर
दररोज तुम्ही सकाळी 6 वाजेपर्यंत झोपत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी योग्य नाहीये.
सूर्योदयापूर्वी जर तुम्ही झोपेतून उठला तर ते चांगले मानले जाते. त्यावेळी तुमची ऊर्जा पातळी सर्वोत्तम असते.
त्यामुळे सकाळी उठण्याची योग्य वेळ ही 5 वाजताची आहे. त्यानंतर उठल्यास शरीराला ते हानिकारक आहे.
तुम्हाला रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत झोपल्याने योग्य विश्रांती मिळते. ती तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.
जर तुम्ही उशिरा उठत असाल तर उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी कमी आणि सेरोटोनिन हार्मोनची कमतरता जाणवते.