ऑलिव्हिया मॉरिस

नाटू नाटू गाण्यात दिसलेली अभिनेत्री ऑलिव्हिया मॉरिसनं बीए ऑनर्समध्ये डिग्री घेतलं आहे.

एस एस राजामौली

एस एस राजामौली यांनी रेड्डी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन केलं आहे.

श्रेया सरन

श्रेया सरननं दिल्लीच्या कॉलेजमधून ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले आहे.

अजय देवगन

अजय देवगननं मुंबईच्या मीठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्टनं 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

राम चरण

राम चरणनं बॅचलर ऑफ कॉमर्सचं शिक्षण घेतलं. त्यानं पुढं मुंबईच्या किशोर नामित कपूरच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये काम केले होते. त्यानं पुढे लंडन ऑफ आर्ट्समधून देखील शिक्षण घेतले आहे.

ज्युनियर एनटीआर

आरआरआर या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या ज्युनियर एनटीआरनं बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन (Bachelor of Technology) केला आहे.

VIEW ALL

Read Next Story