भारताच्या सिनेमाची नाही, पण 'या' डॉक्युमेंट्रीची Oscar मध्ये नोंद; तुम्ही पाहिली का?

ऑस्कर 2024 च्या नॉमिनेशन्सची अनाऊन्समेंट करण्यात आलीय

अनेक सिनेमांनी यामध्ये आपली स्वतःची जागा निर्माण केलीय

या यादीत एक नाव भारताच्या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मचं आहे

या फिचर फिल्मचं नाव आहे 'टू किल अ टायगर'

'टू किल अ टायगर'ला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर करिता नॉमिनेट केलंय

जे एका सत्य घटनेवर आधारित आहे

या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक निशा पाहुजाने केलंय

या सिनेमाची लेखक देखील निशा पाहुजा आहे

'टू किल अ टायगर' हा सिनेमा 10 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज झाला होता

VIEW ALL

Read Next Story