मुलगी मालतीसोबत देसी गर्ल खूप खुश दिसत आहे. प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्रा येत्या दिवसात तिची मुलगी मालतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

प्रियांकाचे तिच्या मुलीसोबतचे क्वालिटी टाईम स्पेण्ड करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

फोटोत प्रियांका तिच्या मुलीला पाणी पाजताना दिसत आहे.

मालती एका फोटोत पाऊट करताना खूप गोड दिसत आहे.

प्रियांका चोप्रा डेनिम सोबत हुडी घातली आहे. तर मालतीने गुलाबी रंगाची हुडी घातली आहे ज्यामध्ये खूपच गोड दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.

VIEW ALL

Read Next Story