हार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos

Published by: Zee Team | Jan 14, 2024

आमिर खानची मुलगी आयरा खानचं गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळा सुरु आहे. नुकतंच मुंबईत रिसेप्शन पार पडलं. यावेळी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

आयरा खान आणि नपुर शिखरे यांच्या लग्नाचं मुंबईतील रिसेप्शन नुकतंच मुंबईत पार पडलं.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

अलीकडेच आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीतील बॉलिवूडची सदाबहार आणि सुंदर अभिनेत्री रेखाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून पापाराझींच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. तिच्या या लूकने सर्वांची मनं जिंकली. यावेळी अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

रेखा आणि हेमा मालिनी व्यतिरिक्त सायरा बानो देखील त्यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहेत, ज्यांनी निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे आणि केस बांधलेले आहेत. तिघीही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

या तिन्ही अभिनेत्री त्यांच्या काळातील अव्वल अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. खूप कमी प्रसंग आहेत जेव्हा या अभिनेत्रींना एकत्र पाहण्याची संधी मिळते. तिन्ही अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

यावेळी रेखा गुलाबी रंगाच्या बनारसी साडीत दिसली. तिने गळ्यात नेकलेस, मांग टिक्का आणि कानात मोठे झुमके घातले आहेत. तिच्या हातात भरपूर बांगड्या आणि भारी मेक-अपमध्ये असा लूक दिसत आहे. तिच्या या लुकच्या प्रेमात कोणीही पडू शकतो.

Published by: Zee Team | Jan 14, 2024

VIEW ALL

Read Next Story