अभिनेत्रीचा संयम सुटला अन् तिने मिडियाच्या कॅमेरांसमोरच नवऱ्याबरोबर काय केलं पाहा

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

रिसेप्शनची चर्चा

उदयपुरमध्ये राजेशाही थाटात लग्नबंधनात अडकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूरचं रिसेप्शन 13 जानेवारी रोजी मुंबईत पार पडलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

संपूर्ण खान कुटुंबाबाबरोबरच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ कलाकारांपासून ते दाक्षिणात्य कलाकारांपर्यंत अनेक मान्यवर या रिसेप्शनला उपस्थित होते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

आमिरच्या मुलीला आशिर्वाद देण्यासाठी अगदी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखही सपत्नीक हजर होता. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन तिच्या पतीबरोबर आली होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

गोल्डन साडीचा भन्नाट लूक

गोल्डन साडी, कानात मोठे डूल आणि सरळ मोकळे सोडलेले केस अशा लूकमध्ये श्रिया फारच सुंदर दिसत होती.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

फार रोमॅन्टीक

नुपूर आणि आयराच्या रिसेप्शनमध्ये ही 41 वर्षीय अभिनेत्री पतीबरोबर कॅमेरासमोरच फार रोमॅन्टीक झाल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

लिप लॉक

श्रियाने कॅमेरासमोर अनेकदा पती आंद्रेईबरोबर लिप लॉक केल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

किसींगचा व्हिडीओ व्हायरल

सर्वांसमोर एकमेकांना अशाप्रकारे किस करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. हा दोघांच्या किसींगचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

दिखावा करण्याची गरज नाही

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी श्रियावर टीका केली आहे. असा सर्वांसमोर दिखावा करण्याची गरज नसल्याचं एकाने म्हटलंय.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

घरी एकमेकांना किस करायला वेळ मिळत नाही का? असा प्रश्न अन्य एकाने विचारला असून दुसऱ्याने लाज वाटत नाही का असं विचारलंय.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

सार्वजनिक ठिकाणी लिपलॉक

मात्र श्रिया आणि आंद्रेईने अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी लिपलॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

यापूर्वीही खुल्लम खुल्ला प्रेम

यापूर्वीही श्रिया आणि आंद्रेईने अनेकदा अशाप्रकारे खुल्लम खुल्ला प्रेम केलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

सुट्ट्यांमधील फोटोही चर्चेत

अनेकदा या श्रियाच्या सुट्ट्यांमधील फोटोही चांगलेच चर्चेत राहिलेत.

Published by: Swapnil Ghangale | Jan 14, 2024

VIEW ALL

Read Next Story