सलमान खान खरंच सिंगल आहे का? गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाचं फॅमिली सेलिब्रेशन

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

सलमान खानची अफवा असलेली गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिने 44 वा वाढदिवस साजरा केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

युलियाने सलमान खानच्या कुटुंबीयांसह हा खास दिवस साजरा केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

युलियाच्या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्री याने इन्स्टा स्टोरीवर युलियाच्या सेलिब्रेशनचा ग्रुप फोटो शेअर केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

या फोटोत सलमान खान, शेरा, आयुष शर्मा, अर्पिता खान, अरहान खान, अलविरा खान दिसत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

युलियाने इन्स्टा स्टोरीवर पुन्हा ग्रुप फोटो शेअर करून लिहिले की, I love You

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

सलमान आणि युलिया बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप नात्याचे सत्य उघड झालेले नाही.

Published by: Soneshwar Patil | Jul 25, 2024

VIEW ALL

Read Next Story