'या' व्यक्तीसोबत समंथा बाली सफरीवर; काळजाचा ठोका चुकवणारे फोटो पाहिले का?

समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभूनं दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिनं अभिनय क्षेत्रातून काही काळ ब्रेक घेतला आहे.

समांथाची बाली ट्रीप

समांथा ही सध्या बालीत सुट्टीचा आनंद घेत आहे.

बालीतील सुंदर निसर्ग

समांथा ही बालीला गेली असून तिनं निसर्गाच्या सानिध्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

समांथाचा क्लासी ड्रेस

समांथानं पांढऱ्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे.

या व्यक्तीसोबत समांथा बालीत

समांथा तिची मैत्रिण अनुषासोबत बालीत सुट्टीचा आनंद घेते.

हटके टोपी

समांथाची हटके टोपी असून Dream On असे लिहिले आहे.

फोटो शेअर करत समांथा म्हणाली...

समांथा हे फोटो शेअर करत 'मॉर्निंग लाइक धीस' असे कॅप्शन दिले.

(All Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

VIEW ALL

Read Next Story