... तर मी साराच्या कानशिलात लगावेन; आई अमृताने स्पष्टचं सांगितले

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

गुपचुप लग्न उरकले

सैफ आणि अमृताने 1991मध्ये गुपचुप लग्न उरकले होते. इतकंच नव्हे तर, सैफने त्याची आई शर्मिला टागोरलादेखील लग्नाबाबत सांगितलं नव्हतं.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

इस्लाम धर्म कबुल

अमृता सिंहने लग्नाच्या आधी इस्लाम धर्म कबुल केला होता. त्यानंतर दोघांनी मुस्मि धर्मानुसार लग्न केले होते. त्यानंतर घरच्यांना लग्नाविषयी सांगितले होते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

12 वर्षांनी लहान

सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. लग्नानंतर अमृताने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

13 वर्षांनंतर वेगळे झाले

मात्र, लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004मध्ये सैफ आणि अमृता वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट घेतला.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

सिक्रेट मॅरेज

मृता सिंह यांनी एका मॅगझिनला दिलेल्या इंटर्व्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, साराने जर माझ्यासारखं सिक्रेट मॅरेज केले तर मी तिला थप्पड मारेन. अमृता सिंह यांचे वक्तव्य चांगलेच गाजले होते.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

सैफ आणि अमृता

सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. साराने बॉलिवूडमध्या चांगलाच जम बसवला आहे. तर, इब्राहिम अद्याप सिनेसृष्टीपासून दूर आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

अमृतासोबत घटस्फोट

अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर करीना आणि सैफ अली खान या दोघांनी लग्न केले. दोघांना दोन मुलं असून तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांची नावे आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jul 30, 2023

VIEW ALL

Read Next Story