सुलोचना दीदींचा वाढदिवस

आज सुलोचना दीदी यांचा 95 वा वाढदिवस आहे. यावर्षीच्या 4 जून रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

वयाच्या 14 व्या वर्षी लग्न

आजही त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी लग्न केले होते.

अनेक चित्रपटांतून कामं

त्यानंतर चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून कामं केली. 'मराठा तितुका मेळवावा' हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता. त्याचबरोबर त्यांनी पन्नास होऊन अधिक चित्रपटातून कामं केली होती.

घरंदाज आई

250 हून अधिक हिंदी चित्रपटांतून त्यांनी कामं केली होती आणि अस्खलित भुमिका निभावल्या होत्या. त्यांची ओळख ही रूपेरी पडद्यावरील घरंदाज आई म्हणून झाली होती.

काशिनाथ घाणेकर

मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्याशी त्यांच्या लेकीनं कांचन घाणेकर यांनी लग्न केले होते.

कांचन घाणेकर आणि लग्न

सुलोचना दीदींना त्यांचे हे लग्न मान्य नव्हते. कांचन घाणेकर यांनी अनेक मुलाखतीतून सांगितले होते की त्यांच्या आई त्यावरून त्यांच्याशी मौन राखून होत्या.

सुवर्णकाळ

आजही सुलोचना दीदींची आठवण काढली की तो सुवर्ण काळ डोळ्यासमोर येतो. त्यामुळे त्यांचे चित्रपट, गाणी पाहिल्याशिवाय आजही मनं तृप्त होत नाही.

VIEW ALL

Read Next Story