Lady in black! सौम्या टंडनचे 'हे' बोल्ड फोटो पाहिलेत का?

सौम्या टंडन

सौम्या टंडन ही 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेत तिनं गोरी मॅमची भूमिका साकारली होती.

अभिनय क्षेत्रापासून लांब

सौम्यानं अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला असला तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत.

फोटो व्हायरल

सौम्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाचा ड्रेस

सौम्यानं काळ्या रंगाचा खूप सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे.

कॅफेत केलं फोटो शूट

सौम्यानं जुहूतील एका कॅफेत हे फोटो शूट केलं आहे.

फोटो शेअर करत सौम्या म्हणाली...

सौम्यानं तिचे हे फोटो शेअर करत 'लेडी इन ब्लॅक' असं कॅप्शन दिलं आहे.

नवा शो घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सौम्या लवकरच 'स्टोरीज मेकिंग इंडिया विद सौम्या' तिचा हा नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय असेल या शोमध्ये

सौम्या या शोच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या लोकांना भेटून त्या परिसरातील लोकांना त्याच्या कहानी विचारते.

3 वर्षानंतर करणार कमबॅक

2020 मध्ये सौम्यानं 'भाबीजी घर पर हैं!' मालिकेला रामराम केला असून आता एक नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photo Credit : Saumya Tandon Instagram)

VIEW ALL

Read Next Story