रोज Jeans परिधान करता? 'या' गोष्टींची घ्या काळजी नाही तर लूक होईल खराब

जीन्स आहे अनेकांची पसंती

जीन्स हा अनेकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग आहे.

स्टायलिश लूक

जीन्समुळे आपल्याला एक स्टायलिश लूक मिळतो.

जीन्स विकत घेतना घ्या काळजी

जर तुम्हाला रोज जीन्स परिधान करायती आहे, तर खरेदी करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी.

फॉर्मल कपडे

फॉर्मल कपडे परिधान करण्यास सांगितल्यास जीन्स परिधान करू नका.

कॅज्युअल लूक

जीन्स हा कॅज्युअल लूकशी संबंधीत आहे.

कम्फर्ट

स्टाइलिश दिसण्याच्या प्रयत्नात विसरतात कम्फर्ट... अशी जीन्स घ्या ज्यानं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.

फक्त निळा नाही तर हे रंग करा ट्राय

फक्त निळा नाही तर क्रीम आणि इतर रंगाच्या जीन्स देखील ट्राय करा.

गडद रंगाच्या जीन्स

गडद रंगाच्या जीन्स परिधा करणे टाळा. त्यातही लाल आणि पिवळ्या रंगाची जीन्स परिधान करणे टाळा.

फिटिंग

बॉडी टाइपनुसार जीन्स घ्या कारण फिटिंग योग्य असणं महत्त्वाचं आहे. त्यासोबत जीन्सला असलेले पॉकेटही महत्त्वाचे आहेत. (All Photo Crdit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story