राधिकाच्या रिसेप्शनला आलेल्या 'या' आजी कोण? अनंतने पाहताच हात जोडले

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुकेश अंबानींनी मुलाचे लग्न आलिशान बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

नुकताच राधिकाच्या रिसेप्शनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

ज्यामध्ये ते एक खास पाहुण्याला भेटताना दिसत आहेत. त्या कॅफे म्हैसूरच्या मालक शांतेरी नायक आहेत.

राधिका-अनंतच्या रिसेप्शनमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांना पाहून अनंत-राधिकाने हात जोडले.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनंत अंबानी शांतेरी नायक यांचे स्वागत करताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story