'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर

उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते.

कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.

सर्व प्रथम, आपल्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. जर बीपी खूप जास्त असेल तर मीठाचे सेवन करू नये.

अशावेळी आपण विशिष्ट प्रकारच्या आहाराचं पालन केले पाहिजे.

तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे.

त्याचप्रमाणे झोपेची आणि उठण्याची वेळ निश्चित करा

VIEW ALL

Read Next Story