43 व्या वर्षांच्या श्वेता तिवारीचा Hot अंदाज तिच्या लेकिलाही टाकतोय मागे

Published by: Diksha Patil | May 07, 2024

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

43 व्या वर्षी बोल्ड

43 व्या वर्षी श्वेता तिवारी ही तरुणांना लाजवेल इतकी सुंदरता.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

श्वेताचा लूक

श्वेतानं पांढऱ्या रंगाची ब्रालेट आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

थायलंडमधील सुट्टी

श्वेता ही थायलंडला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

समुद्राच्या किनाऱ्यावर

समुद्राच्या किनाऱ्यावर श्वेताचा हा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

सुंदरतेवर चाहते घायाळ

श्वेताला पाहून कोणी म्हटलं की 'तू ब्यूटी क्वीन आहात मॅम'. दुसरा म्हणाला, 'सोना आन्टी'. तर एकानं थेट लेकीला लाजवेल अशी सुंदरता असं म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | May 07, 2024

VIEW ALL

Read Next Story