मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने नेहमी चाहत्यांना भुरळ घालते.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सोनालीच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लाल रंगाच्या गाऊनमध्ये हटके अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

सध्या सोनालीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शेअर केलेल्या फोटोत सोनाली लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

ज्याच्या नेकवर डायमंड वर्क आहे.मोकळे केस आणि स्मोकी मेकअप असा सोनालीचा लूक आहे.सध्या सोनालीच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

VIEW ALL

Read Next Story