हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
तिच्या पोस्ट कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
नुकतेच सोनालीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्विमींगपूलमध्ये निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये सोनाली खूप बोल्ड अंदाजात दिसत आहे.
हे फोटो शेअर करत सोनालीने सोनचाफा असं कॅप्शन फोटोंना दिलं आहे.