सोनम कपूर

हरवलेली सोनम कपूर तब्बल 16 महिन्यांनी भेटली; पाहताच म्हणाली...

वैवाहिक प्रवास...

Sonam Kapoor : अब्जाधीश आणि व्यवसाय क्षेत्रात सक्रीय असणाऱ्या आनंद अहूजा याच्यासोबत सोनमनं काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली.

नात्याला वेगळं वळण

आनंद आणि सोनमच्या नात्याला वेगळं वळण मिळालं ते म्हणजे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच वायूच्या जन्मानंतर. थोडक्यात त्यांच्या जीवनातील एक सुरेख काळ इथून सुरु झाला.

वाईट काळ

2023 या वर्षात मात्र तिनं वाईट काळही पाहिला. पतीचं आजारपण, इतर आव्हानं या साऱ्यावर मात करत अखेर सोनम पुन्हा एकदा एका छान वातावरणात पोहोचली आहे.

समर्पक कॅप्शन

इन्स्टाग्रामच्याच माध्यमातून पोस्ट करत तिनं हा आनंद शेअर करत काही सुरेख फोटो शेअर केले. ज्यासाठी तिनं समर्पक कॅप्शनही लिहिलं.

मी स्वत:लाच भेटलेय...

सोनम कॅप्शनमध्ये सोनम लिहिते, '16 महिन्यांनंतर मी स्वत:लाच भेटलेय. मला आता हायसं वाटतंय. कोणत्याही क्रॅश डाएटशिवाय, वर्कआऊटशिवाय सध्या फक्त स्वत:ची आणि बाळाची काळजी घेतेय.'

कृतज्ञ आहे

मी अद्यापही अपेक्षित ठिकाणी पोहोचले नाहीये, पण जिथं पोहोचायचं होतं त्याजवळचा टप्पा नक्कीच गाठलाय. इथं मी माझ्या शरीराप्रती कृतज्ञ आहे, त्यानं कमाल साथ दिलीये. एका महिलेसाठी ही अप्रतिम बाब आहे, असंही सोनमनं या कॅप्शनमध्ये लिहिलं.

VIEW ALL

Read Next Story