हृतिक रोशनच्या बायकोची चर्चा

सध्या हृतिक रोशनच्या बायकोची चर्चा आहे. यावेळी तिच्या एका व्हिडीओवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे.

user
user Oct 15,2023

हृतिक रोशन आणि सुझॅन खान

हृतिक रोशन आणि सुझॅन खान हे अनेक वर्षे एकत्र होते. त्यांना दोनं मुलंही आहेत.

9 वर्षांपुर्वी घटस्फोट

2014 साली तिचा आणि हृतिक रोशनचा घटस्फोट झाला आणि मग त्यानंतर तिला हृतिकनं पोटगीही दिली होती.

सौंदर्य आणि फॅशन

सुझॅन खानची बरीच चर्चा अशते. त्यातून ती तिच्या सौंदर्यासाठी आणि फॅशनसाठीही ओळखली जाते.

घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी प्रेम

घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी तिला प्रेम मिळालं आहे आणि ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत असते.

बॉयफ्रेंडसोबत वेकेशन

यमध्यंतरी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेकेशन एन्जॉय करत होती. त्यावरून तिला ट्रोलही केलं होतं.

बॉयफ्रेंडसोबत लाईफ एन्जॉय

सध्या ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत लाईफ एन्जॉय करताना दिसते आहे. ती आणि तिचा बॉयफ्रेंड अर्स्लान सोनी अनेकदा एकत्र स्पॉट होतात.

दारूच्या नशेत?

सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ते दोघंही दारूच्या नशेत आहेत की काय याची चर्चा रंगलेली आहे.

व्हिडीओवरून ट्रोल

त्यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.

VIEW ALL

Read Next Story