स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या साखरपुड्यातील फोटो समोर!

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदीनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितले होते.

साखरपुड्याच्या मेहंदीचे फोटो

स्वानंदीनं त्यानंतर तिच्या आणि आशिषच्या साखरपुड्याच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटो शेअर केला होता.

साखरपुडा

अखेर स्वानंदी आणि आशिषचा साखरपुडा झाला आहे. त्याचे फोटो स्वानंदीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत

अंगढीचे फोटो

स्वानंदीन त्या दोघांच्या हाताचे फोटो शेअर केले आहेत.

स्वानंदी आणि आशिषनं परिधान केले हे कपडे

स्वानंदीनं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे तर आशिषनं निळ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे.

साखरपुड्याचे इतर फोटो

स्वानंदीनं साखरपुड्याचा आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात त्यांनी गळ्यात फुलांचा हार घातला असून तो त्यांच्या कपड्यांना मॅचिंग आहे. त्यांची हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका

स्वानंदीला 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ओळख मिळाली.

आशिष

2008 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आशिष प्रकाशझोतात आला होता.

(All Photo Credit : Swanandi Tikekar Instagram)

VIEW ALL

Read Next Story