रेट्रो लूकमधील 'या' बी- टाऊन अभिनेत्रीला ओळखलं का?

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

रेट्रो लूक

अशीच एक अभिनेत्री सध्या चक्क रेट्रो लूकमध्ये चाहत्यांसमोर आली आणि तिच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

तमन्ना भाटिया

अभिनेता विजय वर्मा याच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

आगामी चित्रपट

तमन्ना सध्या तिच्या आगामी 'सिकंदर का मुकद्दर' या नेटफ्लिक्स चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत असून, नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

Close Up

काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये इथं तमन्ना काळ्या रंगाचेच हिल्स, कॉन्स्ट्रास्ट लाल रंगाचीं नेलपेंट, हिऱ्यांचे कानातले आणि रुंद हेअरबँड अशा लूकमध्ये दिसत आहे.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

प्रथमदर्शनी ...

प्रथमदर्शनी हा रेट्रो लूक सर्वांचं लक्ष वेधतोय, पण ही तमन्नाच आहे हे मात्र अनेकांच्याच लक्षात येत नाही.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

Close Up फोटो

Close Up फोटोमुळं तमन्नाचं सौंदर्य इथं जवळून न्याहाळण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे.

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

स्टाईल स्टेटमेंट

साधारण 70 च्या दशकामध्ये हॉलिवूड किंवा मग हिंदी कलाजगतातील अभिनेत्रींच्या स्टाईल स्टेटमेंटची मदत इथं तिनं घेतल्याचं लक्षात येतं. तमन्नाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला? (सर्व छायाचित्र- तमन्ना भाटिया/ इन्स्टाग्राम)

Published by: Sayali Patil | Nov 28, 2024

VIEW ALL

Read Next Story