'Stranger Things' सीझन 5 चा पहिला लुक समोर

Netflix स्ट्रेंजर थिंग्ज या हिट शोच्या पाचव्या सीझनचा पहिला लुक समोर आला आहे.

1मिनिट 57 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कलाकारांची पडद्यामागील कामाची झलक दाखवली आहे.

या व्हिडीओमध्ये प्रिय पात्रे आणि आयकॉनिक सेटचे प्रदर्शन केले आहे.

सीझन 5 मध्ये मुख्य कलाकारांव्यतिरिक्त नवे चेहेरे देखील दिसणार आहेत.

ज्यात अभिनेता नेल फिशर, जेक कोनेली आणि ॲलेक्स ब्रॉक्स यांचा समावेश आहे.

सीझन 5 हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम असेल असं नोआ श्नॅपने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story