ही Item Girl एका गाण्याचे 5 कोटी घेते; अनेकींना चित्रपटासाठीही मिळत नाही एवढा पैसा

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

2023 मध्ये बॉलिवूडमध्ये एक भन्नाट ट्रेण्ड दिसून आला तो म्हणजे आयटम साँगसाठी तब्बल 5 कोटींपर्यंतचं मानधन काही अभिनेत्रींना देण्यात आलं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

सगळीकडे तिचीच चर्चा

यापैकीच एका अभिनेत्रीची मागील वर्षी सोशल मीडियापासून हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलीच चर्चा झाली.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

गाण्याला चार चाँद लावले

तिने तिच्या प्रेझेन्सने या गाण्याला चार चाँद लावले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

कोण ही अभिनेत्री?

आता ही अभिनेत्री कोण असा प्रश्न पडला असेल तर दक्षिणेतून येऊन हिंदीमध्येही आपल्या कामाचा प्रभाव अगदी कमी काळात पाडणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे समंथा राऊथ प्रभू!

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

2 कोटींपर्यंत मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

यापूर्वी मलायका अरोराने आणि नोरा फतेहीने एका आयटम साँगसाठी तब्बल 2 कोटींचं मानधन घेतलं होतं. हा विक्रमही समंथाने मोडला.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

अनेकांनी घेतलंय कोटी कोटीचं मानधन

त्यापूर्वीही करिना कपूरने एका आयटम साँगसाठी 1.5 कोटी, कटरीनाने 2 कोटी रुपये तर जॅकलीनने 3 कोटी रुपये घेतलेली. मात्र समंथा त्यांच्याही पुढे आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

एक चित्रपट होईल एवढं मानधन

आघाडीच्या अभिनेत्री एका चित्रपटासाठी जेवढं मानधन घेत नाही तेवढं मानधन समंथा एका आयटम साँगसाठी घेते.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

रश्मिका मंधानाचं मानधन इतकं नाही

अगदी रश्मिका मंधानाही एका चित्रटातील प्रमुख भूमिका साकारण्यासाठी 2 कोटी रुपये घेते. पण समंथाची एका गाण्याची फी 5 कोटी रुपये इतकी आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

या गाण्यासाठी घेतलं एवढं मानधन

समंथाने 'पुष्पा' चित्रपटामध्ये 'ऊ आंटा वा वा' गाण्यासाठी तब्बल 5 कोटींचं मानधन घेतलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

डान्स भाव खावून गेला

मात्र 'ऊ आंटा वा वा'मध्ये समंथाने या गाण्यात केलेला डान्स खरोखरच भाव खावून गेला.

Published by: Swapnil Ghangale | Jan 06, 2024

VIEW ALL

Read Next Story