बॉलिवूडचे हे 5 अभिनेते बाबू-शोना नाही तर, 'या' नावाने मारतात पत्नीला हाक

बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो.

बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न केलं आहे.

रणवीर सिंह असो वा सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या लाडक्या बायकोला कोणत्या नावाने हाक मारतात हे जाणून घेऊया...

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय या दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केले. अभिषेक बच्चन ऐश्वर्याला प्रेमाने 'ऐश' अशी हाक मारतो.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियार अडवाणी

बॉलिवूडमधून गाजलेली ही सुपरहिट जोडी 7 फेब्रुवारी 2023 ला लग्नबंधनात अडकली होती . सिद्धार्थ मल्होत्रा कियाराला 'लव्ह' 'कि' आणि 'बे' या तीन नावानी हाक मारतो.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण

अनेक वर्ष एकमेकांना डेट करून हे कपल 14 नोव्हेंबर 2018 ला लग्न करून एकत्र आले. रणवीर दीपिकाला 'तितली' या नावाने बोलवतो.

विकी कौशल आणि कॅटरिना कॅफ

विकी कौशल आणि कॅटरिना कॅफ यांनी 9 डिसेंबर 2021 केलं होत. कॅटरिना एखाद्या गोष्टीत पटकन पॅनिक होते म्हणून तो तिला 'पॅनिक बटन' म्हणून बोलवतो.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

बिग बी अमिताभ बच्चन आपल्या पत्नी जया यांना 'मॅडम' या नावाने हाक मारायचे. 3 जुने 1973 ला हे दोघ लग्न बंधनात अडकले होते. अमिताभ बच्चन सांगतात कि आत्ता ते पत्नी जया याना 'देवीजी' म्हणून बोलवतात.

VIEW ALL

Read Next Story