44 व्या वर्षी श्वेता तिवारी दिसतेय 25 वर्षांची, अशी घेते स्किनची काळजी

Soneshwar Patil
Nov 15,2024


अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या चमकदार त्वचेसाठी आणि सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.


ती त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी करते अनेक गोष्टींचा वापर.


श्वेता धूळ आणि घाणीपासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी रोज क्लेंजरने तिची त्वचा धुते.


श्वेता तिवारी त्वचा हाइड्रेट ठेवण्यासाठी रोज मॉइस्चराइजरचा वापर करते.


त्यासोबतच श्वेता सनस्क्रीन लावत असते. त्यामध्ये त्वचेचे रक्षण होते. तसेच वृद्धत्वाची चिन्हे त्वचेवर लवकर दिसत नाहीत.


श्वेता तिवारी तिच्या स्किनसाठी नैसर्गिक आणि घरगुती गोष्टींचा वापर करते.

VIEW ALL

Read Next Story