'प्रत्येक इंटीमेट सीननंतर विशिष्ट क्रीम लावायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री...'; तिनेच केला खुलासा

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

उदिता गोस्वामी

उदिता गोस्वामी ही तिच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तर ती लोकप्रिय दिग्दर्शक मोहित सूरीची पत्नी आहे.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

किसिंग सीनवर केलं वक्तव्य

उदिता गोस्वामीनं एका जुन्या मुलाखतीत स्क्रिनवर किसिंग सीन देण्यात येणाऱ्या अडचणींवर वक्तव्य केलं होतं.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

स्मूच सीनला म्हणाली वेदनादायक

त्या मुलाखतीत ती म्हणाली की 'शूटिंग दरम्यान, अनेक लोकांसमोर स्मूच सीन शूट करणं वेदनादायक आहे.'

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

हनुवटीचा व्हायचा त्रास

उदितानं खुलासा केला की 'तिला किसिंग सीन करत असताना तिला जास्त त्रास हा अभिनेत्याच्या हनुवटीचा व्हायचा.'

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

का व्हायचा हनुवटीचा त्रास?

उदितानं सांगितलं की 'किसिंग सीन दरम्यान, याची हनूवटी त्याला घासली जाते. त्यामुळे शॉटनंतर क्रीम लावायची.'

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

क्रीम का लावते उदिता गोस्वामी?

उदितानं सांगितलं की 'ती तिच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या काही भागांवर क्रीम लावते, त्यानं तिला फार बरं वाटतं.'

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

इंटीमेट सीननंतर होते एलर्जी

इंटीमेट सीन दिल्यानंतर शॉटनंतर जर कोणती एलर्जीची समस्या होण्याची शक्यता असते. त्यावर क्रीम लावल्यानं त्यापासून सुटका मिळते.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

किसिंग सीनसाठी कसा अभिनेता हवा?

उदिता गोस्वामीनं सांगितलं की अशा प्रकारचे अनुभव आल्यामुळे तिला किसिंग सीन द्यायचा असेल तर त्यासाठी क्लीन शेव केलेला अभिनेता आवडतो. (All Photo Credit : Udita Goswami Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story