'बाप होण्याचा आनंद म्हणजे…', वरुण धवनने शेअर केला लेकीचा पहिला फोटो

वरुण धवनची मुलगी

अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता.

गुड न्यूज

वरूण धवनने मागच्या आठवड्यात ही गुड न्यूज दिली होती. अशातच आता वरूणने लेकीसोबत पहिला फोटो शेअर केला आहे.

लेकीचा फोटो

'फादर डे'च्या निमित्ताने वरुण धवनने इन्टाग्राम अकाऊंटवरून लेकीने हात धरलेला फोटो शेअर केलाय.

वडिलांनी शिकवलंय...

माझ्या वडिलांनी मला शिकवलंय, हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी काम करणं, असं वरूण धवन म्हणतो.

मुलीचा बाप

एका मुलीचा बाप होण्याचा आनंद फार वेगळा आहे. यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही, असंही वरुण धवनने म्हटलं आहे.

वडिलांची शिकवण

दरम्यान, वडिलांच्या शिकवणीप्रमाणे मी सध्या तेच करत आहे, असंही वरूण धवनने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story