Vicky Kaushal साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, अशी करतोय तयारी

विकी साकारणार ऐतिहासीक भूमिका

विकी हा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

विकी करतोय अशी तयारी

सध्या त्याच्या तयारीत असलेला विकी बॉडी ट्रान्सफॉर्मेशनकडे लक्ष देऊन आहे.

मेघना गुलजारनंतर विकी करणार या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

विकी मेघना गुलजार यांची बायोपिक सॅम बहादुरचं शूटिंग पूर्ण करून या चित्रपटात दिसणार आहे.

लक्ष्मण उतेकर विकीच्या भूमिकेविषयी म्हणाले...

लक्ष्मण उतेकर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मला खाली आहे की विकी या भूमिकेसाठी योग्य आहे. त्यामुळे त्याची टेस्ट घेण्यात आलेली नाही.

कधी होणार शूटिंगला सुरुवात

सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनला सुरुवात

सध्या या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनची सुरुवात झाली असून विकी त्याचं वजन वाढवण्यासाठी खास ट्रेनिंग घेत आहे. भाषाकौशल्य, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे देखील प्रशिक्षण घेत आहे.

चित्रपटासाठी विकी करणार इतकं वजन

या चित्रपटासाठी विकी 100 किलो पेक्षा जास्त वजन असेल यासाठी ट्रेनिंग घेत आहे.

चित्रपटाच्या लोकेशसाठी सुरु आहे शोध

चित्रपटाची टीम दुसरीकडे लोकेशनच्या शोधात आहे.

विकीसोबत ही अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

चित्रपटात महाराणी येसूबाईंची भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना साकारणार असल्याची चर्चा आहे परंतु याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

VIEW ALL

Read Next Story