सोनाक्षी सिन्हा अन् बॉयफ्रेंड झहीर इक्बाल यांच्यातील वयाचं अंतर किती?

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता दबंग गर्ल सोनाक्षी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

झहीर इक्बाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी सिन्हा यावर्षी जूनमध्ये तिचा प्रियकर झहीर इक्बालसोबत लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

23 जून

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 23 जून रोजी मुंबईत दोघं लग्नगाठ बांधतील, अशी माहिती आहे.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

वयातील अंतर

मात्र, तुम्हाला दोघाचं वय कितीये माहिती का? दोघांच्या वयातील अंतर पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

झहीर इक्बालचा जन्म

सोनाक्षी सिन्हाचा जन्म 2 जून 1987 रोजी झाला होता. तर झहीर इक्बालचा जन्म 10 डिसेंबर 1988 रोजी झाला होता.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

इक्बाल रत्नासी

झहीर इक्बाल हा इक्बाल रत्नासी यांचा मुलगा आहे, ज्यांचे सलमान खानशी जवळचं नातं आहे. झहीरने करिअरची सुरुवात 2014 मध्ये सोहेल खानसोबत केली होती.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

सलमानची पार्टी

सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल एकमेकांना भेटले होते, अशी माहिती मिळाली आहे.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

डबल एक्सएल

आधी मैत्री आणि नंतर प्रेम अशी जोडी दोघांची जमली होती. त्यानंतर 'डबल एक्सएल' या कॉमेडी चित्रपटात ते एकत्र दिसले होते.

Published by: Saurabh Talekar | Jun 10, 2024

VIEW ALL

Read Next Story