जन्नत जुबेरचा अफवा असलेला बॉयफ्रेंड किती श्रीमंत? कधीकाळी रस्त्यावर बनवायचा व्हिडीओ

Soneshwar Patil
Jan 08,2025


टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.


टीव्ही शो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रचंड कमाई करते.


अभिनेत्रीचे नाव फैजल शेखसोबत गेल्या अनेक दिवसांपासून जोडले गेले आहे.


कधीकाळी फैजल टिकटॉकसाठी रस्त्यावर नाचतानाचे व्हिडीओ बनवत होता. आता तो टीव्ही शोमध्ये दिसत आहे.


खतरों के खिलाडीनंतर त्याला अनेक कामे मिळत आहेत. लेहरेनच्या रिपोर्टनुसार, फैजल शेखची संपत्ती 14 कोटी रुपये इतकी आहे


ब्रँडच्या प्रमोशनसाठी तो 6 लाख रुपये फी घेतो. तर सोशल मीडियावर पोस्टसाठी तो 50 हजार घेतो.

VIEW ALL

Read Next Story