Chin Tapak Dum Dum का होतोय व्हायरल, नेमका अर्थ काय?

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

सध्या सोशल मीडियावर एक रील चांगलंच व्हायरल होतंय. त्यावरुन नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल झालेत.

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

इन्स्टाग्रामवर सध्या एक रील व्हायरल होत आहे. चिन टपाक डम डम असा ऑडियो व्हायरल होतोय.

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

पण हा ऑडिओ नेमका आहे काय हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

रीलमध्ये असलेला कार्टुन शो छोटा भीम यातील एक कॅरेक्टर तकिया कलाम आहे जो अचानक व्हायरल झाला आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

कार्टुन मालिकेत खलनायकांची टोळी दाखवली असते त्या टोळीचा म्होरक्या आहे.

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

म्होरक्या सतत चीन टपाक डम डम हे वाक्य बोलत असतो.

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

आता हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावरुन भन्नाट मीम्स व्हायरल होतायेत

Published by: Mansi kshirsagar | Aug 02, 2024

VIEW ALL

Read Next Story