कपूर कुटुंबासोबत एकाच टेबलवर का जेवतात तैमूर आणि जेहच्या नॅनी?

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

तैमुर आणि जेह

करीना कपूर आणि सैफ अली खानची दोन्ही मुलं तैमुर आणि जेह हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

तैमूर आणि जेहची नॅनी

सोशल मीडियावर तैमुर आणि जेहसोबत त्यांच्या नॅनीची देखील चर्चा सुरु असते.

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

नॅनीविषयी तैमूरनं करीनाला विचारला होता हा प्रश्न

आधी तैमूर आणि जेहची नॅनी वेगळ्या टेबलवर बसून जेवायचे. मात्र, आता ते बदललं. हे पाहूनचं तैमूरनं प्रश्न विचारला की त्या आपल्या सोबत जेवत का नाही?

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

नक्की काय घडलं होतं?

'नेहमी संपूर्ण कुटूंबसोबत जेवायचं आणि मग दोन्ही मुलांच्या नॅनी. त्यातही त्या वेगळ्या टेबलवर बसून जेवायच्या. पण तैमूर आणि जेहला हे खूप वेगळं वाटलं. त्यानंतर सगळं काही बदललं', असं करीनानं सांगितलं.

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

काय होता प्रश्न?

तैमूर आणि जेहनं प्रश्न विचारला होता की 'नॅनी आपल्यासोबत का जेवत नाही? ते दोघं सतत प्रश्न विचारू लागले.'

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

त्यानंतर बदलली प्रथा

करीनानं सांगितलं 'त्या आमच्या कुटूंबातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तेव्हापासून सगळ्या गोष्टी बदलल्या. आता आम्ही सगळे एकत्र जेवतो.'

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

'एक्सप्रेस अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत करीनानं हा खुलासा केला आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Jan 08, 2024

VIEW ALL

Read Next Story