बॉलिवूड अभिनेता अनवाणी पायांनी पोहोचला लालबागच्या दर्शनाला, चाहत्यांनी केलं कौतुक

देशभरात गणेश चतुर्थी 2024 चा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरात देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने देखील सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अशातच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अभिनेता कार्तिक आर्यन अनवाणी पायांनी पोहोचला आहे.

जे पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story