बदाम दुधाचे 6 आरोग्यदायी फायदे

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदाम दुधामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक प्रमाणात असते जे पेशींचे नुकसान होण्यापासून बचाव करते.

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदाम दुधात सॅच्युरेटेड फॅट आणि कॉलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असतात जे कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करायला मदत करते.

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदामाच्या दुधात कमी कॅलरीज असतात जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदाम दुधामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे ते गोड नसते. बदामाचे दूध रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही.

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदाम दुधामधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठई फायदेशीर मानले जाते.

Published by: Zee Team | Aug 02, 2024

बदाम दुधामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण मुबलक प्रमाणात असते जे त्वचेच्या आरोग्य सुधारण्यास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 02, 2024

VIEW ALL

Read Next Story