आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

पाणी प्रत्येक माणसासाठी जीवन आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचे आहे

आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

पाण्याअभावी अनेक आजार होऊ शकतात. मात्र आयुर्वेदानुसार वर्षभर फक्त कोमट पाणी प्यावे.

कोमट पाणी शरीराला डिटॉक्स करतं आणि तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवतं.

आयुर्वेदानुसार उभे राहून कधीही पाणी पिऊ नये, यामुळे सांधेदुखीसारखे गंभीर आजारही होऊ शकतात.

याशिवाय आयुर्वेदानुसार, अन्नासोबत पाणी पिणं चांगले नाही.

VIEW ALL

Read Next Story