अनेकदा अंडी खराब होतात. यामुळे त्याचा वापर करण्याआधीच ती चांगली आहेत की खराब हे ओळखता येवू शकते.
अंडी हा प्रथिनांचा चांगला सोर्स आहे. हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने खूप फायदा होतो.
अंडी पाण्यात टाकल्यावर सरळ पाण्यात बुडाली तर अंडी खराब झालेली आहेत.
अंडं जर पाण्यावर तरंगलं तर अंडं चांगलं आहे.
अंड्यांचा वास घेऊन देखील अंडी खराब आहेत की चांगली हे ओळखता येवू शकते.
सडलेला किंवा घाण वास आला तर ते फेकून द्या.
मॉल मधून अडी खरेदी केल्यास त्यावरची एक्सपायरी डेट तपासून घ्या.