चेहऱ्यावर 'हा' पॅक लावल्याने मुरूम आणि डाग कमी होण्यास होते मदत

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाच्या फुलांचा पॅक डोळ्याखाली लावला तर डोळ्याखालील काळे कमी होऊ लागते.

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाचे फूल त्वेचेचला चमकदार बनवते

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाचे फुल त्वचेला मऊ बनवते त्यामुळे एजिंगच्या त्रासापासून आपण लांब राहू शकतो.

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाच्या फुलामध्ये अ‍ॅसिड असते हे अ‍ॅसिड त्वचेला सुंदर बनवते.

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाच्या फुलात व्हिटॅमिन cअसते त्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. या फुलात अँटीबॅक्टरील गुण असतात त्यामुळे मुरुमची समस्या कमी होते.

Published by: Intern | Nov 20, 2024

चेहऱ्याला जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेला फेस पॅक लावून ठेवावा त्यामुळे त्वेचेच्या बऱ्याचं समस्या दूर होतात.

Published by: Intern | Nov 20, 2024

जास्वंदाचे फूल त्वचेवरील डेड स्किन कमी करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Nov 20, 2024

VIEW ALL

Read Next Story