ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात गुळाचे 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

Published by: Zee Team | Jun 23, 2024

गूळ हा स्वयंपाक घरात आवश्य आढळतो. गुळाचा वापर जेवणात मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

ज्योतिष शास्त्रात गुळाचे अनेक उपाय सांगितले आहेत. गूळ आजारांसोबतच एखाद्या व्यक्तिच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

सुर्याची स्थिती

एखाद्या व्यक्तिच्या आयुष्यात सुर्याची स्थिती कमजोर असेल तर रोज सकाळी उठून थोडा गूळ खावा आणि नंतर पाणी प्यावे. त्याबरोबर मंदिरात 800 ग्रॅम गुळ अर्पण करा. हे सलग आठ दिवस केल्याने सुर्याची स्थिती मजबूत होऊ शकते.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

आर्थिक संकट

जर तुम्हाला जीवनात आर्थिक समस्या असतील तर गुळाचा एक छोटा तुकडा घ्या आणि एका नाण्याने लाल कपड्यात बांधा आणि पूजेच्या वेळी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून त्याची पूजा करा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

लवकर लग्न होण्याची शक्यता

जर तुमच्या जीवनात लग्नाचा विलंब होत असेल किंवा अडथळे येत असतीस तर दर गुरुवारी पिठाच्या गोळामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद टाकून गायीला खाऊ घाला . असे 7 दिवस केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात.

Published by: Zee Team | Jun 23, 2024

VIEW ALL

Read Next Story